Important Tips for weight loss | How to do Weight Loss | वजन कमी करण्यासाठी महत्वाच्या टिप्स | वजन कमी कसे करावे

Weight Loss Tips

  

    👇👇👇                                             

  

                          

 Losing weight is not easy. But for him to lose weight, he needs good strategy, planning and motivation. Here are some weight loss tips to stay healthy as well as keep the body perfectly fit, which we can easily follow or follow.


Weight loss will be followed by fatigue and constant tiredness. Eating less helps to stay energized throughout the day, and we need to stop overeating.


Eating out often leads to obesity, because when eating out, they often do not check what they are eating and what they are not, or they go out to eat as a pleasure and eat what they should not eat, which can be harmful to the body. So to lose weight, it is better to avoid eating out.


The diet can be well planned as they can be eaten in small quantities with fresh vegetables or fruits without reducing the favorite foods. In a way that increases the nutritional value of the food eaten and can reduce the amount of fat which helps in weight loss. 






Eating more protein helps to burn calories and prevent the build up of fat in the body. Protein helps to strengthen and preserve weak muscles.


Water plays a very important role in weight loss as it hydrates the body and organs. It doesn’t make you feel hungry so it doesn’t make me feel like I need a meal. And more water can be taken to fill the stomach so that there will not be too much appetite.


Plan and plan your diet, follow it strictly and save information about what you eat each week and how much you eat, it will be useful to measure how much weight you have lost. Always be motivated to lose weight.


If the weight is lost in a good and healthy way, it will benefit the person suffering from high blood pressure, to stay energetic, to have healthy heart and organs, to have a good physique, to have strong bones, joints and muscles, and to stay stress free. Finally, the most important piece of advice is to avoid eating fried, junk food, fast food or you can reduce it gradually and keep your weight under control.

 Thank You


मराठी मध्ये रूपांतर -- वजन कमी करण्याच्या टिप्स


                    👉👉👉  

वजन कमी करणे इतके पण सोपे नाही. पण वजन कमी करू शकतो त्याच्यासाठी  चांगली रणनीती, नियोजन आणि प्रेरणा खूप आवश्यक आहे. निरोगी राहण्यासाठी तसेच शरीराला  परिपूर्ण तंदुरुस्त ठेवण्यासाठी वजन  कमी करण्याच्या काही टिप्स आहेत , ज्या आपण सहजतेने पाळू शकतो किंवा   पाळल्या जाऊ शकतात.


व्यवस्थित पद्धतीने  खाल्ल्याने वजन कमी करने सोपे जाते . कमी प्रमाणात जेवण केल्याने , दिवसभर उत्साही राहण्यास मदत होते आणि जास्त खाण्यापासून आपण स्वतःला थांबवलं पाहिजे  .


बाहेरचे जेवण जेवल्याने बहुतेकदा लठ्ठपणा वाढतो ,  कारण बाहेर जेवताना, बहुतेकदा  काय खातोय आणि काय नाही हे तपासत नाहीत किंवा मग ते एक आनंद म्हणून बाहेर जेवायला जातात आणि जे नाही खायला पाहिजे ते पण खातात जे शरीराला हानिकारक ठरू शकते . म्हणून वजन कमी करण्यासाठी, बाहेरचे जेवण करणे टाळणे चांगले आहे . 


आहाराचं नियोजन चांगल्या प्रकारे केले जाऊ शकते जस कि आवडणारे  पदार्थ  कमी न करता  ते  ताज्या भाज्या किंवा फळांसह छोट्या प्रमाणामधें  खाऊ  शकतात. अशा पद्धतीने जे  खाल्लेल्या अन्नाचे पौष्टिक पोषक मूल्य वाढते आणि चरबीयुक्त पदार्थ कमी केले जाऊ शकतात ज्याचाने वजन कमी करण्यास जास्त मदत होते .

       

प्रोटीन जास्त प्रमाणात खाल्याने  कॅलरीज बर्न होण्यास मदत होते आणि शरीरात चरबीचा जो साठा तयार होतो तो टाळता येतो.प्रोटीन मुळे  कमजोर स्नायू मजबूत करण्यास  आणि जतन करण्यास मदत होते .


वजन कमी करन्यासाठी  पाण्याची खूप  महत्त्वाची भूमिका आहे कारण पाणी शरीर आणि अवयवांना हायड्रेट करते. हे आपल्याला भूक लागू देत नाही म्हणजे जाणवू देत नाही कि मला जेवणाची आवश्यकता आहे . आणि पोट भरून काढण्यासाठी अधिक प्रमाणात पाणी घेतले जाऊ शकते याच्यामुळे जास्त भूक लागणार नाही. 


आहाराची   योजना ठरवा आणि  त्याचे नियोजन करा, त्याचे काटेकोरपणे पालन करा आणि  प्रत्येक आठवड्याला तुम्ही काय खात आहात आणि तुम्ही किती खात आहात याची माहिती जतन करा , हे वजन मोजण्यासाठी उपयुक्त ठरेल कि किती वजन कमी झालाय .  वजन कमी करण्यासाठी  नेहमी  प्रेरित रहा.


जर वजन चांगल्या आणि निरोगी  मार्गाने जर कमी केले तर त्याचा रक्तदाबाच त्रास असलेल्या व्यक्तीला याचा  फायदा होतो,  उत्साही राहणे, हृदय आणि अवयव निरोगी असणे, चांगली शरीरसृष्टी असणे , हाडे, सांधे आणि स्नायू मजबूत असणे , आणि सर्व तणावमुक्त राहणे हे सगळ्यात महत्वाचं आहे . शेवटी सगळ्यात महत्वाचा सल्ला कि तळलेले , जंक फूड , फास्ट फूड खाणे टाळावे किंवा मग तुम्ही ते हळू हळू कमी करून तुमचं वजन नियंत्रनामदे ठेऊ शकता . 

 Thank You 

Comments