Why Should We Run Everyday ? Benefits Of Running / आपण रोज का धावावे? धावण्याचे फायदे

Benefits Of Running 




1. Mental health
Our body releases chemicals that help maintain our mental health. They are chemicals such as Dopamine, Serotonin, Oxytocin and Endorphins. Running is very important for maintaining good mental health as mental health becomes more vulnerable as we age.

2. Increasing lung capacity
Running can help prevent or reduce asthma in those who have it, as well as keeping the lungs and bronchi strong.

3. Blood pressure
When running, the arteries expand and contract, running helps keep the arteries healthy, which helps keep blood pressure within normal limits.

4. Increases immunity
 Running increases Immunity Power which is enough to keep away from getting sick and fight off viruses and reduce the suffering of minor ailments.

5. Staying within weight limits
Running maintains weight, those who are overweight, have increased belly fat, while running helps to lose fat and maintain weight.

6. Strength increases

Running increases your ability, also running keeps the whole body strong and helps to increase your strength.

7. Confidence
Running increases confidence. Confidence is something that we need to have because even if the whole world is against you and only if you have a strong self-confidence no one can do anything to you i.e. defeat you in life, you can have complete control over your life and body mentally, physically. .

8. stress

Running is a very important exercise in reducing stress problems in your life.
धावण्याचे फायदे



१. मानसिक आरोग्य
आपले  शरीर अशी रसायने सोडते जे आपल्या मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यास  मदत करते.ते रसायने आहेत जसे कि Dopamine, Serotonin, Oxytocin and Endorphins. जस जस वय वाढत जात तसं तसं  मानसिक आरोग्याला धोका निर्माण होत चालतो म्हणून मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी  running करणे खूप महत्वाचे आहेत . 

२. फुफ्फुसाची क्षमता वाढणे 
Running केल्याने दम्याच आजार न होण्यास मदत होते किंवा ज्यांना दम्याचा आजार आहे त्यांचा तो कमी होण्यास मदत होते तसेच , फुफ्फुस आणि bronchi ला मजबूत ठेवण्यास मदत करते . 

३. रक्तदाब
जेव्हा Running करतो तेव्हा  धमन्या  विस्तारतात आणि आकुंचन पावतात, Running केल्याने धमन्यांना तंदुरुस्त राहण्यास मदत होते , त्याच्यामुळे रक्तदाब सामान्य मर्यादेमध्ये राहण्यास मदत होते . 

४. रोगप्रतिकार शक्ती वाढते 
 Running केल्याने Immunity पॉवर वाढते जे कि आजारी न पडण्यास आणि वीरूसेस ला दूर ठेवून त्यांच्यासोबत लढण्याइतकी टाकत निर्माण होते आणि  किरकोळ आजारांचा त्रास कमी होतो.

५. वजन मर्यादेत राहणे 
Running केल्याने वजन maintain राहते , ज्यांचा वजन जास्त आहे , पोटाची चरबी वाढलेली आहे , तर Running केल्याने  चरबी कमी होण्यास मदत होते व वजन मैण्टिन राहण्यास मदत होते . 

६. ताकद वाढते 

Running केल्याने आपली क्षमता वाढते , तसेच Running मुळे संपूर्ण शरीर मजबूत राहते आणि आपली ताकद वाढण्यास मदत होते . 

७. आत्मविश्वास
Running केल्याने आत्मविश्वास वाढतो . आत्मविश्वास अशी गोष्ट आहे कि ती आपल्याजवळ असणे गरजेची आहे कारण पूर्ण जग तुमच्या विरोधात जरी असेल आणि तुमचा फक्त आत्मविश्वास मजबूत असेल तर तुम्हाला कोणीही काहीही करू शकत नाही म्हणजे जीवनामध्ये हरवू शकत नाही ,आपल्याला आपल्या जीवनामध्ये जीवनावर आणि  शरीरावर मानसिक , शारीरिक हे पूर्णपणे कंट्रोल ठेवू शकतो . 

८. स्ट्रेस 

Running  हा आपल्या जीवनामधील स्ट्रेस च्या समस्या कमी होण्यास खूप महत्वाचा व्यायाम आहे . 

Comments