IMPORTANCE OF HAPPY LIFE AND HEALTH आनंदी जीवन आणि आरोग्याचे महत्त्व

IMPORTANCE OF HAPPY LIFE AND HEALTH

Right now the world is crazy about money and all material things. Depending on the size of the house, the type of car, and where you travel on vacation, some people try to get to know their friends and family better. And because of them, many more work harder.


I think these people are very sad. I have a friend who is like the people above, he always thinks about money, he always talks about money, he doesn't know anything else. He just thinks about how to make money, how to spend, where to go. When he goes out in the evening, he always carries a diary and a small pen with him. In it, he thinks about everything in advance and takes notes. And to make a lot of money, they turn to bad things. So don't do anything like that, work hard, but you have met.


For me, the two most important things in life are health and happiness. These are two things that money can never buy. The happier you are, the healthier you will be. Exercise with it. This is not to say that money is not important, it will cost you money to live in this world, but in its limited real happiness, peace, everything is forgotten, a few days ago my friend was sick, he had to spend a few days in hospital, Was unthinkable. The doctor said that no matter how much money is spent now, it will not be of any use. In short, it is very important to take care of the body as well as earn money. Advised him to always be happy, think positive, it will be okay.


 Money is more or less but think that you will be happier and happier, in less money you can be happier and more importantly, there is more money and if there is no happiness then what to do, be happy as money, always smile and take care of health Because once health is bad, you have to spend a lot of money and not stay as healthy as you want, pay attention to diet and whatever you are going to earn, whatever you are going to become tomorrow, just take care of this body.

Thank you

MARATHI TRANSLATION ---

आनंदी जीवन आणि आरोग्याचे महत्त्व


सध्या जगामध्ये  म्हणजे जगाला पैसा आणि सर्व भौतिक गोष्टींचे वेड लागले आहे. जो तो बाहेरील सुख बघतोय , त्याच्यासाठी खूप मेहनत धावपळ करतोय, घराचा आकार, कारचा प्रकार आणि सुट्टीच्या दिवशी कुठे प्रवास करता यावरून, काही लोक तर  मित्र आणि कुटुंबियांना अधिक चांगल्या प्रकारे जाणण्याचा प्रयत्न करतात कि हा करतो तरी काय आणि कसं . आणि त्यांच्यामुळे बरेच जण अजून मेहनत करतात . 


मला वाटतं  हे लोक खूप जास्त  दुःखी आहेत. माझा एक मित्र आहे जो वरील लोकांसारखाच आहे, तो नेहमी पैशाचा विचार करतो, नेहमी पैशाबद्दल बोलतो, त्याला दुसरा काही सुचतच नाही . तो फक्त विचार करतो पैसे कसा  कमवायचा, कसा खर्च करायचा , कुठे जायचं. जेव्हा तो संध्याकाळी बाहेर जातो तेव्हा तो नेहमी त्याच्यासोबात एक डायरी आणि एक छोटा पेन घेऊन जातो. त्याच्यामध्ये तो सगळं अगोदर  विचार करून नोट करून ठेवतो . आणि बरेच पैसे कमवायचा नादामध्ये वाईट गोष्टीकडे पण वळतात .  तर अस काही करू नका मेहनत करा फळ पण भेटलाच . 


माझ्यासाठी आयुष्यातील दोन सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आरोग्य आणि आनंद. या दोन गोष्टी अशा आहेत ना  कि ज्या पैशाने कधीच  विकत घेता येत नाहीत. तुम्ही जितका आनंदी राहणार तितके तुम्ही निरोगी राहणार , त्याच्यासोबतच व्यायाम पण करा . हा मी म्हणत नाही कि पैसे महत्वाचे नाही जीवन जगण्यासाठी तुम्हाला जगामध्ये वावरण्यासाठी पैसे लागतील पण मर्यादित त्याच्या नादामध्ये  खरं सुख , शांती , सगळं काही विसरून जातंय , काही दिवसापूर्वी माझा मित्र आजारी होता  त्याला काही दिवस दवाखान्यामध्ये  घालवावे लागले आणि  त्याला दगदगीमुळे आजार जडला कि तो लवकर बारा न होणारा होता . आता किती जरी पैसे खर्च केलं तरी उपयोग होणार नाही असे डॉक्टर म्हणाले , थोडक्यात काय तर शरीराची सुद्धा काळजी घेणे खूप गरजेचे आहे पैसे कमवण्यासोबतच . त्याला सल्ला दिला कि नेहमी आनंदामध्ये राहा , सकारात्मक विचार करा , व्यवस्थित होईल . 


 पैसे कधी कमी जास्त असेल पण आपण आनंदी आणि खुश कास राहू याचा विचार करा , कमी पैशामध्ये मध्ये पण जास्त आनंदी राहू शकतो आणि तेच महत्वाचं आहे जास्त पैसे असतील आणि सुख नसेल तर काय करायचं तो पैसा म्हणून आनंदी राहा , नेहमी हसत राहा आणि आरोग्याची काळजी घ्या कारण एकदा जर का आरोग्य खराब झालं तर खूप पैसे पण खर्च करावे लागतात आणि जस आरोग्य पाहिजे तस राहत नाही , आहाराकडे लक्ष द्या आणि आपण जे पण आहे जे पण कमावणार आहोत जे पण आपण उद्या बनणार आहोत ते फक्त ह्या शरीराच्या जोरावर तर काळजी घ्या. 

धन्यवाद 


Comments