OVERCOME EXCUSES , STOP PROCRASTINATION , STOP MAKING EXCUSES / बहाण्यांवर मात करा, विलंब करणे थांबवा,,

OVERCOME EXCUSES , STOP PROCRASTINATION 

What do you think is the main reason between success and failure, friends, the big difference between the two is avoidance, giving reasons, postponing, those who succeed never avoid what is work, or do what they want to do immediately, and Those who fail, on the other hand, avoid it. I am not saying that this is the only reason for failure but the most important reason is to pay attention to it and how many people have to deal with it. Explaining the reasons will get you rid of this video. I mean, if you know Stop Making Excuses, Overcome On Excuses, it will lead to better development in your life. A lot of people make excuses that I don't have it, it's just reasons. Friends, here's how to overcome it. And send this video as much as you can so that they can benefit from it and they can also be successful.

WATCH THIS VIDEO FULL COURSE ----



THANK YOU ....

MARATHI TRANSLATION --

तर चला हा विडिओ बघा सविस्तर सांगितलेले आहे 

यश आणि अपयश यांच्यामध्ये महत्वाचं कारण काय आहे असं तुम्हाला वाटतंय , तर मित्रांनो दोनी मध्ये मोठा फरक आहे तो म्हणजे टाळाटाळ , कारणे देणे , लांबणीवर टाकणे , जे यशस्वी होतात ते कधीच टाळाटाळ करत नाही जे काम आहे , किंवा जे करायचं  आहे ते लगेच करतात , आणि दुसऱ्या बाजूला जे अयशस्वी आहेत ते टाळाटाळ करतात . मी असं म्हणत नाही कि फक्त हेच अपयशाला  कारण आहे पण जास्तीत जास्त महत्वाचं कारण आहे , यांच्याकडे लक्ष द्यावं लागेल आणि बऱ्याच जणांना याला कस सामोरे जायचं काय करायचं कि ह्या जे आपण एक्सक्यूसेस देतो, प्रोक्रस्टिनाशन ,  तर हा जो विडिओ आहे यांच्यामध्ये  ज्या तक्रारी करतात न करण्याचे कारणे सांगतात ते तुम्हाला ह्या विडिओ मधून सुटका मिळवून देईल . म्हणजे स्टॉप मेकिंग एक्सक्यूसेस , ओव्हरकॉम ऑन एक्सक्यूसेस , हे जर तुम्हाला माहित झालं तर तुमच्या जीवनामध्ये चांगला विकास घडवून येईल .  बरेच लोक बहाणे सांगतात कि माझ्याजवळ हे नाही ते नाही तर हे फक्त कारणे असतात मित्रांनो याच्यावर मात कशी करायची येथे हेच ह्या विडिओ मध्ये सांगितलेले आहे . आणि हा जो विडिओ आहे जास्तीत जास्त सेंड करा जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल आणि ते पण यशस्वी होऊ शकतील .. 


धन्यवाद ......


Comments